SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटनाराज्यात उद्यापासून पावसाची शक्यता; 36 पैकी 23 जिल्ह्यांना यलो अलर्टराज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊसअभियांत्रिकी मधील करिअर भविष्यात कौशल्याधिष्ठित असणार : डॉ.मोहन वनरोट्टी; ११०० पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केआयटी आयोजित प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन संपन्न “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडाशंभूराजेचे मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात कोरे अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा १४ जूनला मुंबईतशेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रगती साधावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील

जाहिरात

 

राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता; 36 पैकी 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

schedule08 Jun 25 person by visibility 283 categoryराज्य

पुणे : राज्यात उद्यापासून (दि.९ जूनपासून) पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यातील 36 पैकी 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

कोकण वगळता प्रामुख्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दमदार पावसाची शक्यता आहे.

यलो अलर्ट : रत्नागिरी (9 जून), सिंधुदुर्ग (9,12 जून), अहिल्यानगर (8,9 जून),  सातारा (9 जून), सांगली (8,12 जुन), सोलापूर (9 ते 12 जून ), नांदेड (9,12 जून ), लातूर (11,12 जुन), धाराशिव (9 ते 12 जून), अकोला (12जून), अमरावती (11,12 जून), भंडारा (11,12 जून), बुलडाणा (12 जून), चंद्रपूर (11,12 जून), गडचिरोली (11,12 जून), गोंदिया (11,12 जून), नागपूर (11,12 जून), वर्धा (11,12 जून), वाशिम (12 जून), यवतमाळ (11,12 जून)

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes