SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
थकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणारकुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देशअजिंक्य योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान!खळबळजनक: कोल्हापुरात रंगाचा स्टॉल वाचवण्यासाठी लाच घेताना महापालिका अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात!शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : छगन भुजबळजिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ७.५ एचपीच्या मर्यादेत वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकणेरी मठाच्या पावन भूमीत कृषी महाविद्यालयाच्या 'श्रमसंस्कार' शिबिराचा समारोप!

जाहिरात

 

विशेष अधिवेशनात आज जयंत पाटील, विनय कोरे (सावकार), सुनील शेळके, उत्तम जानकर नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली सदस्यपदाची शपथ

schedule09 Dec 24 person by visibility 489 categoryराज्य

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात दि. ९ डिसेंबर रोजी ४ नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये  जयंत राजाराम पाटील, विनय विलासराव कोरे (सावकार), सुनील शंकरराव शेळके, उत्तम शिवदास जानकर यांचा समावेश आहे. 

या विशेष अधिवेशनाच्या कालावधीत एकूण २८३ सदस्यांनी सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes