SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाला भेटकोल्हापूरकरांचे लाडके "यामिनी" प्रदर्शन सज्ज; रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघमल्हार हॉलमध्ये आयोजन!शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागूबारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरुस्वागत मंडपाच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध; आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रतिक्रियाविधानपरिषदेच्या ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला निकाल!गणेशभक्तीच्या गजरात सामाजिक एकात्मतेचा संदेश; बाबू जमाल तालमीच्या वतीने भव्य अथर्वशीर्ष पठणजागतिक गेंडा दिन: संरक्षण आणि संवर्धनाची निकडबालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात ट्रकचा अपघात, चार वाहनांचे नुकसान

schedule09 Dec 25 person by visibility 732 categoryगुन्हे

कोल्हापूर  : येथील सायबर चौक परिसरातील सिग्नलवर भीषण अपघात झाला.  या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. राजाराम कॉलेजकडून येणारी वाहने सायबर कॉलेजसमोर सिग्नल वर थांबली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने थेट कार टेम्पो बस यांना थेट धडक दिली. ट्रकच्या या विचित्र अपघातात चार वाहनांचे मोठं नुकसान तर तीन ते चार जण जखमी झाल्याचे समजते.

सायबर चौक परिसरातील सिग्नलवर शिवाजी विद्यापीठाकडून येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक  तीन वाहनांवर पलटी झाला. उतारामुळे ट्रकचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता आहे. ट्रकच्या या विचित्र अपघातात चार वाहनांचे मोठं नुकसान झाले. दरम्यान वाहतुकीनं दरम्यान अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसाकडून अन्य मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes