मुंबई : राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
▪️राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन
मुंबई : राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.