+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjust‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर विद्यापीठात शुक्रवारी विभागस्तरीय कार्यशाळा adjustश्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा खेळीमेळीत adjustकेआयटीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक शिक्षक समन्वयाला प्राधान्य : साजिद हुदली; केआयटीच्या प्रथम वर्ष विभागाची पालक सभा उत्साहात adjustऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन; योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा adjustडी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत; अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी; साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे adjustविद्यापीठात हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन adjustशिवाजी विद्यापीठाचा पहिला सद्‍गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे पुरस्कार प्रा. समीर चव्हाण यांना जाहीर adjustफिल्म-मेकिंग'च्या विद्यार्थ्यांची चित्रनगरीला भेट adjustकोल्हापुरात पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule16 Sep 24 person by visibility 213 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी ‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अध्यासनाच्या इमारतीत सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल.

कार्यशाळेत नवी दिल्ली येथील झी इंटरनॅनशलच्या विओन या क्रीडा वृत्तवाहिनीचे क्रीडा विश्लेषक आदित्य पिंपळे आणि सोलापूर येथील एबी न्यूजचे संपादक गणेश गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी https://forms.gle/uWstf6UPSjs9TSmc6 या लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे,

 असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.