+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule23 Aug 24 person by visibility 186 categoryमहानगरपालिका
▪️उत्सवातील ताप्तुरत्या मंडप व ध्वनी प्रदूषणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास समिती/पथक सदस्यांशी संपर्क साधावा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ सुरु होण्यापूर्वी किमान ७ दिवस आगोदर रस्त्यावर समारंभाच्या व उत्सवाच्या प्रसंगी उभारण्यात आलेल्या ताप्तुरत्या मंडपांना किंवा अन्य बांधकामांना भेट देवून न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी सनियंत्रण समिती गठीत केली असल्याची माहिती करवीर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी हरिष धार्मिक यांनी दिली आहे.
 
 नागरिकांनी सार्वजनिक सण,उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तपासणी पथक सदस्यांशी संपर्क साधावा. 

▪️तपासणी समिती/पथक सदस्यांची नाव व पदनामे पुढीलप्रमाणे आहेत.
भालचंद्र यादव, निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर, महादेव फुलारे, उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान, ए वॉड, कोल्हापूर, भरत जाधव, मंडळ अधिकारी भाग इस्पूर्ली, अनिल काटकर, मंडळ अधिकारी बांलीगा, संदिप हजारे, तलाठी बालींगे, सचिन पाटील तलाठी कळंबे तर्फे ठाणे, पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, विजय जाधव, महसूल नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर. सतिश फप्पे, उप शहर अभियंता, विभाग कार्यालय क्र. 2 शिवाजी मार्केट, सी वॉर्ड, कोल्हापूर. संदिप पोवार, मंडळ अधिकारी भाग कसबा उचगांव, रामदास लांब, मंडळ अधिकारी गोकुळ शिरगांव, चंद्रकांत अस्वले, तलाठी करवीर, एकनाथ शिंदे तलाठी निगवे दुमाला. पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे करवीर पोलीस ठाणे. बाबुराव बोडके, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर. आर. के. पाटील, उप शहर अभियंता, विभागीय क्र. 3 पोपटराव जगदाळे हॉल, ई वॉर्ड राजारामपुरी, कोल्हापूर. आदित्य दाभाडे, मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी, उल्हास कांबळे, मंडळ अधिकारी भाग सांगरुळ. धनाजी पाटील, गा.का. तलाठी कंदलगाव, पंकज बंडगर गा.का. तलाठी पाचगांव. नितीन पाटील गा.का. तलाठी सांगवडे. पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे शाहूपुरी पोलीस ठाणे. शिवाजी गवळी, निवडणूक नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर. रमेश कांबळे उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय क्रमांक 4 ताराराणी मार्केट. निवास पाटील, मंडळ अधिकारी भाग हळदी. प्रविण माने, मंडळ अधिकारी कसबा बीड. सुरेश पाटील, गा.का. तलाठी सहा. कसबा बावडा. प्रवीण शेजवळ, तलाठी वळीवडे. पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे शाहूपूरी पोलीस ठाणे या प्रमाणे तपासणी पथक सदस्यांची नावे आहेत.