+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule05 Sep 24 person by visibility 275 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : श्री गणेश चतुर्थी शनिवार दि.07 सप्टेंबर ते मंगळवार दि.17 सप्टेंबर अखेर श्री गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन बसेसचे नियमित मार्गामध्ये आवश्यकतेनुसार व मार्गावरील परिस्थितीनुसार खालीलप्रमाणे बदल करणेत आलेले आहेत. 

▪️मार्गावरील बदल खालीलप्रमाणे :
1) राजारामपुरी - आर.के.नगर-जरगनगर , राजारामपुरी मार्गे कागल, या मार्गावरील बसेस शाहू मैदान-माधुरी बेकरी-उमा टॉकीज मार्गे राजारामपुरीकडे नियमीत धावतील.

2) पेठ वडगांव, चिंचवाड, कदमवाडी, शिये, नागाव शिरोली माळवाडी, शुगरमील इ. मार्गावरील बसेस शाहू मैदान-बिंदू चौक-सायन्स कॉलेज-शारदा कॅफे मार्गे धावतील.

3) आर.के.नगर, पाचगांव, कळंबा, या बसेस लक्ष्मीपुरी - सायन्स कॉलेज मार्गे शाहू मैदान पुढे नियमीत धावतील. 

4) कदमवाडी जाणाऱ्या सर्व बसेस लिशा हॉटेल मार्गे ये-जा करतील. 

5) 8 नंबर शाळामार्गे क्रां.नानापाटीलकडे जाणाऱ्या बसेस संभाजी नगर मार्गे ये-जा करतील.

तसेच, या व्यतिरिक्त ज्या मार्गांवर मिरवणूक व देखावे पाहणेसाठी गर्दी होईल अशा मार्गावरील वाहतूक मार्गात आवश्यकतेप्रमाणे बदल करणेत येईल.  

तरी, प्रवासी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.