+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule02 Aug 24 person by visibility 508 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : डेंग्युच्या पार्श्वभुमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य सर्व्हेक्षण मोहिमेमध्ये 43 घरामध्ये डेंग्युच्या आळया आढळून आल्या. महापालिकेच्यावतीने शुक्रवारी 2274 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात 16 तापाचे रुग्ण आढळून आले. यामधील 3 नागरिकांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी सीपीआरमधील लॅबकडे पाठविण्यात आले आहे. 

हे सर्व्हेक्षण सरदार तालीम, फिरंगाई मंदिर, शिवाजी पेठ, राजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहुपुरी, मातंग वसाहत, बागल चौक, दौलत नगर, जागृतीनगर, प्रतिभा नगर, सम्राट नगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, जुना बुधवार पेठ, रंकाळा स्टँड, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, ब्रम्हपुरी, मस्कृती तलाव, कलकुटकी गल्ली, कावळा नाका, माकडवाला वसाहत, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, टाकाळा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, मुक्त सैनिक वसाहत, भोसलेवाडी, बापट कॅम्प, महालक्ष्मीनगर, गोविंद पार्क, सपकाळ गल्ली, घरकुल योजना, सदरबाजार, कासार गल्ली, घाडगे कॉलनी, सोमवार पेठ, नागाळा पार्क, जुना बुधवार पेठ, रमणमळा, सिद्धार्थनगर, राज बक्ष दर्गा, गंजी गल्ली, शनिवार पेठ, उत्तर शाहूपुरी, घिसाड गल्ली, नवीन पॅलेस, पोवरमळा, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, दादू चौगुले नगर, बापु रामनगर, जन दत्तनगर, साळोखेनगर, आपटेनगर, पाचगाव रोड, जिवबा नाना जाधव पार्क, देवकर पाणंद, नाळे कॉलनी या परिसरात करण्यात आले.

 या परिसरात आशा स्वयंसेविकेमार्फत डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली.