SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील परीख पुलाचा एकेरी रस्ता वाहतुकीस बंद...पीएम किसान अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकरवैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूरची एक वेगळी ओळख निर्माण करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमाथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा : पर्यटनमंत्री शंभूराज देसाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनलघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेतलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहीम सुरु; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथमहाराष्ट्र गौरव पुरस्कार व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेणाऱ्यांनी हयात दाखला जमा करावादुसरे महायुध्द - अनुदान लाभार्थ्यांनी हयात दाखला जमा करावादेशाचे नवे सरन्यायधीश ठरले.... न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केंद्राकडे शिफारस

जाहिरात

 

महाराष्ट्र गौरव पुरस्कार व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेणाऱ्यांनी हयात दाखला जमा करावा

schedule27 Oct 25 person by visibility 54 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्या हयातीचे दाखले 30 नोव्हेंबरपूर्वी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा ईमेलव्दारे zswo_kolhapur@maharashtra.gov.in जमा करावेत.

 तसेच हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, 

असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes