SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केआयटीच्या आदित्य साळुंखेस रु.२७.५० लाखाचे पॅकेज; ‘बेट्टी ब्लॉक्स ’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत निवडडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जगाला प्रेरणादायक: डॉ अजितकुमार पाटीलकोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवराज कामतेचे देदीप्यमान यशआंबेडकर जयंतीनिमित्त हेरवाडमध्ये आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम : ४० लिटर कफ सिरपचे वितरणबाबासाहेबांचे संविधान म्हणजे...एकसंघ भारताची पोलादी चौकटकर्तव्यासाठी समर्पण: राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनरांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदकोल्हापूर एलसीबीचा मोठा दणका: भरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

schedule14 Apr 26 person by visibility 192 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास महापौर रुपाराणी निकम व  आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  करण्यात आले.

           यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता मुर्लीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती उप-सभापती सौ. दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, नगरसेविका माधुरी व्हटकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, 

सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत, विधी अधिकारी विनोद तायडे, कर्मचारी संघाचे समुह संघटक संजय भोसले व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes