+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule07 Sep 24 person by visibility 255 categoryसामाजिक
कोल्हापूर : उपनगरांच्या विकासासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचे भरीव काम निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी त्यांनी सारंगधर देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.

 यावेळी खासदार शाहू छत्रपती महाराज,आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,आमदार जयश्री जाधव , आमदार जयंत आसगावकर ,

 वसंतराव देशमुख यांच्यासह सर्व सहकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवस अत्यंत उत्साहात झाला.