+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule31 Aug 24 person by visibility 212 categoryशैक्षणिक
कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने यूट्यूब चॅनेल निर्माण व रोजगार या विषयावर मंगळवारी व बुधवारी दोन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन वि.स. खांडेकर भवन येथे करण्यात आल्याची माहिती हिंदी अधिविभागाच्या प्र. प्रमुख डॉ. तृप्ति करेकट्टी यांनी दिली.

केंद्र शासनाच्या पीएम उषा योजनेंतर्गत आयोजित या कार्यशाळेचे उदघाटन कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत यूट्यूब सिल्वर प्ले विजेता विष्णू वजार्डे, माध्यम तज्ज्ञ-विश्लेषक डॉ. शिवाजी जाधव, समाज माध्यम तज्ज्ञ डॉ. आलोक जत्राटकर,

 फिल्म परीक्षक व समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया, व्हिडीओ इडिटर डॉ. सुषमा चौगले, डॉ. अक्षय भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.