SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : गावठी 11 हातभट्टीवर छापा; 3,37,160/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्तडी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी - मार्टमध्ये निवडस्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावाकोल्हापूर महानगरपालिका : प्रशासकांच्या बैठकीला उशिरा येणा-या 11 अधिकाऱ्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपातगतिशीलता आणि स्वावलंबन हा गांधींचा चरख्यामागील विचार: डॉ.सुनीलकुमार लवटे; शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधींवरील दोन पुस्तकांचे प्रकाशनज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील रोखठोक व्यक्तिमत्व हरपले...अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी 28 फेब्रुवारी अखेर पूर्ण करा; अन्यथा...38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25; महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारीविद्यापीठात दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींसह हुतात्म्यांना अभिवादन‘होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : प्रशासकांच्या बैठकीला उशिरा येणा-या 11 अधिकाऱ्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

schedule30 Jan 25 person by visibility 396 categoryमहानगरपालिका

▪️कार्यालयाची तपासणी करताना 8 कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

कोल्हापूर  :  प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी 10.30 वाजता आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या तसेच वेळाने येणा-या 11 अधिका-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात केले. 

 तसेच छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये फिरती करताना प्राथमिक शिक्षण समिती, विवाह नोंदणी व विधी विभागामधील 8 कर्मचारी जागेवर नसलेचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यालयातील जागेवर अनुपस्थित असलेल्या 8 कर्मचा-यांचेही अर्धा दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.

 यावेळी सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes