SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना 19 एप्रिल रोजी लसीकरण कार्यक्रमडी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून "टेक्नोत्सव २के२५"माजी आमदार संजयबाबा घाडगे यांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेटगिरीश फोंडे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरकर मोर्चाद्वारे एकवटलेसंजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकर यांचे क्रीडा क्षेत्रात लक्षणीय यश!डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवडशिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अनिल साळोखे अध्यक्ष, विजय इंगवले उपाध्यक्षराष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पूर्व प्राथमिक शाळांचे महत्वकोरे अभियांत्रिकीत (स्वायत्त)२२ एप्रिलला युरेका -जिज्ञासा २के२५

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 13 एप्रिलला 151 कवींचे भव्य काव्य संमेलन ; ॲड. डॉ. रमेश विवेकी उदघाटक तर डॉ. सतीशकुमार पाटील संमेलनाध्यक्ष

schedule10 Apr 25 person by visibility 357 categoryसामाजिक

कोल्हापूर : सतेज काव्य मंच आयोजित महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे गट नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील 151 कवींचे एक दिवसीय भव्य काव्य संमेलन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सतेज काव्य मंचचे प्रमुख सुरेश केसरकर यांनी दिली.

ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक डॉ. सतीशकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ निर्माते आणि साहित्यिक ॲड. डॉ. रमेश विवेकी यांच्या हस्ते होणार असून आमदार सतेज पाटील, धम्म अभ्यासक भदंत एस. संबोधी थेरो, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर, कोल्हापूरचे सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके, कोर्टाच्या पायरीवरून या ग्रंथाचे लेखक ॲड. कृष्णा पाटील, कवी, लेखक, प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, संविधान ग्रंथावरील महापरीक्षेचे विजेते ॲड. मंचकराव डोणे, निर्मिती प्रकाशनच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, जागृत नागरीक सेवा संस्थेच्या सचिव अनिता काळे, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विश्वासराव तरटे, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर, कवी व निवेदक स्वप्निल गोरंबेकर, निवेदक अभिजीत मासुर्लीकर यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. 

या काव्य संमेलनात संघसेन जगतकर, रंजना सानप, कवी सरकार, निशा खरात, स्वाती कोरगावकर, लता माने, प्रथमेश माने, युवराज पाटील, सविता कुलकर्णी, शरद गुरव, भार्गवी कुलकर्णी, माधव खलाणेकर, रघुनाथ कापसे, प्रियांका पाटील, दत्तात्रय पाटील, नवरत्न बिलावर, कौसत मंगेश रावळ, राजकुमार कीर्दत, संजय कांबळे, विजयकुमार पोवार, सय्यद वासीयोद्दीन, विमलताई माळी, त्रिशला शहा, निवृत्ती मसवेकर, अनुपमा ढमाळ, दिनेश चोरगे, शांतिनाथ पाटील, दिप्ती कुलकर्णी, पुरुषोत्तम निकाते, सुवर्णा पवार, प्रतिभा जाधव, दत्ता वालेकर, मिलिंद कुलकर्णी, मनोज नेरकर, दादासाहेब सादोळकर, मेघा माने, साताप्पा सुतार, सुनील जाधव, शेजल गावडे, गोविंद पाठक, राहुल राजापुरे, शीला कसबे, राजेंद्र करनुरकर, संजय पातुरकर, प्रताप घेवडे, भगवंत फडणीस, सीमा असवेकर, शाम करंजकर, अमर गायकवाड, अमिता शहा, नंदिनी चांदवले, परशुराम कांबळे, रामचंद्र कांबळे, मनोहर पाटील, सुष्मिता रेंदाळकर, उज्वला जाधव, वैशाली वर्तक, कमल आठवले, मोहिद्दीन नदाफ, उर्मिला शाह, आकाश जाधव, बंडू खोत, सुनील जाधव, वसुधा कुरणे, नितीन पवार, माणिक नागावे, अंजली देशपांडे, सौरभ बांदेकर, आरती मांढरे, नामदेव हुले, राजेंद्र कुरणे, माधुरी पंडित, रवींद्र भोसले, गौतम वाघमारे, अस्मिता इनामदार, सदाशिव कांबळे, विठ्ठल जावळे, विनायक पाटील, अशोक मोहिते, मधुकर हुजरे, बाबासाहेब कांबळे, वर्षा कांबळे, तनुजा भिडे, श्रुती माने, प्रतिभा बामणे, विद्या खामकर, वसुंधरा निकम, मनिषा नाडगौडा, रोशनी हुंद्रे, विजय ताटे, जयश्री खिस्ती, रावण समुद्रे, उषा कोल्हे, सुहासिनी शेळके, शोभा आव्हाड, रोहिणी पराडकर, शिवाजी पाटील, मारोतीराव नाईक, संचित कांबळे, सविता माने, अंकिता कांबळे, योगिनी खाजेकर, संतोष राऊत, मिथुन गायकवाड, राजश्री दळवी, सुरेखा काळे, अजित राजपूत, अशोक कांबळे, महनंदा गुणकी, प्रियांका मोरे, सुमनताई मनवर, विद्रोही पि. के., किरण करंदीकर, दत्तात्रय ठुबे, बंडू खोत, निशा खरात, प्रसाद कुटे, विजय कदम, समद शेख, संगिता कानिंदे, शैलजा परमणे, कविता बिरारी, समृद्धी पाटील, सोमनाथ बंड,  प्रकाश मुळे, स्वानंद कुलकर्णी, सुनिता पाटील, प्रतीम जाधव, प्रविण रायबागकर, राहुल आसुर्लेकर-पाटील, विशाल सुतार, संतू पाटील, संजय मोरे, किरण करंदीकर, दत्तात्रय ठुबे, आलिशा नदाफ, अमोल कांबळे, अनिकेत तोडकर, अनुजा कांबळे, आशिष सातपुते, अस्मिता आळतेकर, देविदास भोयर, मनिषा जाधव, विनायक यादव, अनिता भोसले, प्रमिला कुलकर्णी, प्रेमा मेणशी, आनंद मेणशी, शांताबाई सोनोने, मुकुंद दखने, विजया देशपांडे आदी मान्यवर कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. 

पत्रकार परिषदेला संजय सासने, भगवान माने, अनिता काळे, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, संभाजी थोरात, शिवाजी चौगुले, महादेव चक्के आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes