महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी
schedule02 May 26 person by visibility 113 categoryसामाजिक
कोल्हापूर : भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात भगवान गौतम बुध्दांच्या पुतळयास स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपशहर नगरसचिव सुनिल बिद्री, जनसंर्पक अधिकारी मोहन सुर्यवंशी, गणेश आवळे, अमीत सातारकर, सुनील गेजगे व कर्मचारी उपस्थित होते.