SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अधिकाऱ्यांनो, जनतेचा अंत पाहू नका; २७ जूनपर्यंत पाणी न मिळाल्यास गाठ आमच्याशी आहे!पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आमदार यड्रावकर यांना निवेदनके.एम.टी.सवलत पास वितरण केंद्राच्या वेळेत बदल​कोल्हापूर मनपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ६ दिवसांत २९९ विनानोंद मिळकती शोधल्या!इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणारमुख्याध्यापिका सविता पाटील यांना राज्यस्तरीय 'आयडियल टीचर' पुरस्कार प्रदानकळंबा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईचा १९ वा उत्सव सोहळा ९ मे पासून; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनविश्वकवी रवींद्रनाथ टागोर: भारतीय साहित्याचा मानदंडलिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडडिजिटल युगात 'सायबर प्रतिकारशक्ती' काळाची गरज - राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथन

जाहिरात

 

के.एम.टी.सवलत पास वितरण केंद्राच्या वेळेत बदल

schedule07 May 26 person by visibility 152 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : शाळा व महाविद्यालयांना असणाऱ्या दिर्घ मुदत उन्हाळी सुटीमुळे के.एम.टी. उपक्रमाचे श्री शाहू क्लॉथ मार्केट येथील विद्यार्थी सवलत पास वितरण केंद्र दि.01/05/2026 ते दि.31/05/2026 या कालावधीमध्ये सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेमध्ये सुरु राहील.  या कालावधीमध्ये श्री महालक्ष्मी सवलत पास व अन्य सवलत पासचे वितरण सुरु राहील.    

दि.01/06/2026  पासून के.एम.टी.चे सवलत पास वितरण केंद्र पूर्ववत स.8.00 ते रात्रौ 8.00 या नियमित वेळेमध्ये सुरु राहील,

 या बदलाची नोंद सर्व सवलत पासधारकांनी घेऊन के.एम.टी. उपक्रमांस सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes