उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
schedule04 May 25 person by visibility 209 categoryराज्य

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार दिनांक 5 मे 2025 रोजी सायं. 5:45 वाजता मजले हेलीपॅड येथे आगमन व मोटारीने जयसिंगपूर, ता. शिरोळकडे प्रयाण. सायं. 6 वाजता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा व म्युझियमच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. ( स्थळ: सांगली - कोल्हापूर रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जयसिंगपूर, कोल्हापूर)
सायं. 7 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.