SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तारजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरणप्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगोकुळ बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच : भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलमहाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडगोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहितीनृत्य: मानवी भावनांचा लयबद्ध आविष्कार

जाहिरात

 

डी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

schedule29 Apr 26 person by visibility 155 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीची  विद्यार्थिनी अपेक्षा चित्रे हिने गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथे झालेल्या १८ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

“आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI in Healthcare)” या विषयावर अपेक्षा हिने प्रभावी व अभ्यासपूर्ण मते मांडत परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes