SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजनज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदी कुलकर्णी तर उपाध्यक्षपदी डॉ. रासकर यांची निवडकोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिकेकोल्हापूर: स्वच्छता मोहिमेत १५ टन प्लास्टिक, तणकट व खरमातीचा उठावडिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश; अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये सुविधा केंद्रसंथ चाल, सुरक्षित भविष्य: जागतिक कासव दिन!सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार : मंत्री हसन मुश्रीफशाहू मार्केट यार्ड ते रेल्वे महामार्गावर पथदिवे बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन; 'भारतीय दलित महासंघा'चा कोल्हापूर मनपा प्रशासनाला इशाराशासकीय निकष पाळून बकरी ईद साजरी करण्यात यावी : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोडफलोत्पादन अभियानांतर्गत 131 शेतकऱ्यांना 60 लाखांचे अनुदान मंजूर

जाहिरात

 

शासकीय तंत्रनिकेन कोल्हापूर येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन

schedule23 May 26 person by visibility 105 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : शासकीय तंत्रनिकेन ,कोल्हापूर येथे  थ्री डी प्रिंटिंग,ॲडीटिव मॅन्युफॅक्चरिंग अँड सॉलिड वर्क्स या विषयावरील  फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते आणि शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील पॉलिटेक्निमधील 30 प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

 यावेळी बोलताना डॉ .नरके यांनी शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अपडेट ठेवावे, असे नमूद केले.

डॉ.नितीन सोनजे यांनी सांगितले की , शासकीय तंत्रनिकेतन मधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून  प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांना नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. एक्सलन्स सेंटरचे समन्वयक डॉ.रणजीत सावंत यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी  इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय गर्गे,  डॉ.दिग्विजय रावळ, प्रा.शशांक मांडरे, डॉ. महांतेष चौधरी, श्री.सचिन पतंगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes