गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजपा जिल्हा कार्यालयास भेट
schedule24 Nov 25 person by visibility 58 categoryराजकीय
कोल्हापूर : गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद सावंत आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपा जिल्हा कार्यालयास भेट दिली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी अमर साठे विजय अग्रवाल सुनील पाटील धीरज पाटील गिरीश साळुंखे कोमल देसाई महेश यादव सयाजी आळवेकर अनिल पडवल अमित कांबळे सुमित पारखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.