SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघात शासकीय संचालक नियुक्त; राज्यपालांची अध्यादेशाला मंजुरीफटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांसह घंटागाडी व यंत्रणा पुरवठ्यावर गांभीर्याने चर्चादुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलगोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणशिंग, सोमवारी संघर्ष मोर्चा; महायुती विरोधात लाखोंच्या सहभागाचा निर्धारदिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी बसेसची इचलकरंजी आरटीओकडून विशेष तपासणी मोहीमसंवादातून आणि समन्वयातून उसाच्या दराचा कोंडीचा प्रश्न सुटला: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केलीयड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची जयसिंगपूर मुख्य शाखा आता स्वमालकीच्या भव्य वास्तूतमहाज्योतीच्या माध्यमातून ३१ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वितरण

जाहिरात

 

गोकुळ दूध संघात शासकीय संचालक नियुक्त; राज्यपालांची अध्यादेशाला मंजुरी

schedule06 Nov 26 person by visibility 148 categoryराज्य

मुंबई  : कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक संघातील सत्तासंघर्षात एक मोठी घडामोडी घडली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, गोकुळमध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या अध्यादेशावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १३, तर महायुतीने १२ जागा जिंकल्या होत्या. मात्र, अध्यक्षांच्या निवडीसाठी १४ संचालकांची (गणपूर्ती) गरज असल्याने सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून महायुतीने शासननियुक्त संचालकांची मागणी केली होती.

 राज्यपालांच्या मंजुरीनंतर आता हे चार नवे संचालक मतदानात सहभागी होऊ शकणार असल्याने गोकुळमधील सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes