SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावाई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहनसेवा हक्क दिन आढावा बैठक संपन्नडी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीयविरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेशप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात जागतिक आवाज दिवस: आपल्या संवाद शक्तीचा अनमोल वारसा‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहनगडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन

जाहिरात

 

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेश

schedule16 Apr 26 person by visibility 165 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नुतन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाचा आमदार सतेज उर्फ बंटी.डी.पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला.

   यावेळी महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, माजी आमदार ऋतूराज पाटील, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे,  

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes