कोल्हापूर : एन.सी.सी भवन रिंग रोड येथे आगीमध्ये चार चाकी कार जळून खाक
schedule05 Feb 25 person by visibility 198 categoryगुन्हे
कोल्हापूर : एन.सी.सी भवन जवळ रिंग रोड येथे आज बुधवारी दि.5 रोजी दुपारी दीड वाजता चार चाकी कारला लागलेल्या आगीत जळून खाक झाली.
दरम्यान कोल्हापूर अग्निशामक दलाला आगीची वर्दी मिळतात तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन कारला लागलेली आग विसरण्याचा प्रयत्न केला मात्र आगीमध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
अग्निशमन विभागाचे वर्दीवरील कर्मचारी स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला, ड्रायव्हर नवनाथ साबळे, फायरमन आकाश जाधव यांचे सहकार्य लाभले.