SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ! कृष्णराज महाडिक यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारीसंजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानजिल्हा परिषद निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केंद्रीय उत्पादन शुल्क दिन: देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणाआता आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यशकर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जाहिरात

 

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ! कृष्णराज महाडिक यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी

schedule24 Feb 26 person by visibility 107 categoryराजकीय

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. 

  कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने पश्चिम महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्षपदाची नवी जबाबदारी दिली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर सोपवली आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes