SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक जयंतीआयटीआय प्रवेशासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेतयेत्या रविवारी कारगिल विजय दिवसाचे आयोजन“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” : महापौर रूपाराणी निकमकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: गगनबावाड्यात सर्वाधिक पाऊस, पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या खालीस्वराज्याचा हुंकार: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला 'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जास्व. अजितदादा पवार यांना गोकुळ तर्फे अभिवादनकंदलगाव हादरले! शेतवाडीत ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून निर्घृण खून; कोल्हापुरात खळबळकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात लोकमान्य टिळक जयंती

schedule23 Jul 26 person by visibility 85 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. शशिकांत पंचगल्ले, डॉ. दादा ननवरे, दिपाली कोळी, प्रियांका निकम, यास्मिन मुल्ला, अनुजा घोरपडे, काजल कुंभारदरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes