SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!

schedule20 Apr 26 person by visibility 148 categoryगुन्हे

आजरा : निष्पापांचा बळी घेणाऱ्या बेजबाबदार कारभाराचा आजऱ्यात थरार; प्रशासकीय यंत्रणा हादरली आजरा शहरात जेसीबीच्या साहाय्याने जुने घर पाडताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने भीषण दुर्घटना घडली आहे.

 भरवस्तीत काम सुरू असताना अचानक भिंत रस्त्यावर कोसळल्याने तेथून जाणाऱ्या प्राध्यापिका ज्योती कुंभार आणि १४ वर्षीय वैष्णवी भोसले यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला, तर ललिता भोसले या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने  संताप व्यक्त होत आहे भररस्त्यात काम सुरू असताना साधी खबरदारी का घेतली गेली नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

 घटनेची भीषणता पाहता नगराध्यक्षांसह तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली, मात्र या निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes