SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे : निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकर

जाहिरात

 

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमन

schedule07 Feb 26 person by visibility 79 categoryराज्य

मुंबई : सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी आणि सेशेल्स प्रजासत्ताकच्या प्रथम महिला श्रीमती व्हेरॉनिक हर्मिनी यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथे  सकाळी ११.५५ वाजता आगमन झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

यावेळी, भारताचे सेशेल्स येथील उच्चायुक्त रोहित रथिश, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांडे, 

 मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes