SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; 'या' विषयावर सकारात्मक चर्चाआयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीस्वयंपूर्ण होण्यासाठी पुनर्वसन केंद्रातून मुला-मुलींना चांगल्या सेवा आणि शिक्षण द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगेसार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयासाठी दर्जेदार दिवाळी अंक, कवितासंग्रह, कथासंग्रह भेट देणार : डॉ. सुनीलकुमार सरनाईकअंबाई टॅंकची दुरुस्ती करा : 'आप'चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उचगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात ‘टेक्नोवा’ सारख्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना : उद्योजक सारंग जाधव; डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजन जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देण्यासाठी नियोजन करा : मंत्री, हसन मुश्रीफहोळी : आनंद, सौख्य, उत्साहपूर्ण सणपालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख

जाहिरात

 

कोल्हापूर शहरातील 'या' भागात सोमवारी पाणीपुरवठा खंडित राहणार, मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

schedule07 Feb 25 person by visibility 356 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पुईखडी सब स्टेशन च्या 33 के व्ही व 110 के व्ही मुख्य विज वाहिनीचे मासिक देखभाल दुरूस्तीचे काम महावितरण मार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी विद्युत पुरवठा बंद रहाणार असलेने पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच बावडा फिल्टर पंपहाऊस येथील इलेक्टींकल काम सोमवार दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते 2 दरम्यान हाती घेण्यात येणार असलेने शहरातील ए, बी, सी, डी, ई वॉर्ड सलग्नीत उपनगरे व ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार, दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

यामध्ये ए,  बी, वॉर्ड अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड, गजानन कॉलनी, जय भवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संतसेना, अभीयंता कॉलनी, मातंग वसाहत, बोंद्रेनगर, शिवशक्ती नगर, मथूरा नगरी, धनगर वाडा, इंगवले कॉलनी, गडकरी कॉलनी, कोतवाल नगर, नृसिंह कॉलनी. सतयाई कॉलनी, राज्याभिषेक कॉलनी, डायना कॅसल, अष्टविनायक कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, धनगर वाडा, माऊली नगर, दत्तकॉलनी व पुर्ण रिंगरोड, नाना पाटीलनगर, बीडी कॉलनी, राजोपाध्ये नगर, राजेसंभाजी नगर, गंधर्व नगरी, तुळजाभवानी कॉलनी, महादेव नगरी, पांडुरंगनगरी, सर्वे कॉलनी, गणेश कॉलनी, टाकळकर कॉलनी, संपुर्ण राधानगरी रोड, हरिओम नगर, मोहिते मळा, इंद्रपस्थनगर, देवणे कॉलनी, सुश्रृषा नगरी, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क, शिवराम पोवार कॉलनी, क्रशर चौक झोपडपटटी, गजलक्ष्मी पार्क, राधानगरी रोड, सलग्नीत ग्रामिण भाग, सरदार तालिम, खंडोबा तालिम, तटाकडील तालिम, मर्दानी खेळाचा आखाडा, संध्यामठ परिसर, मरगाई गल्ली, आर्धा शिवाजी पुतळा परिसर, ब्रम्हेश्वर, साकोली, बिनखांबी परिसर, मिरजकर तिकटी, दिलबहार तालिम परिसर, टेंभी रोड, बाल गोपाल तालिम परिसर, 

बाराईमाम परिसर, शिवाजी पेठ, खंडोबा तालिम परिसर, जुना वाशीनाका, विजय नगर, वांगीबोळ, उमा टॉकीज परिसर, गुजरी व सलग्नीत ग्रामिण. ई वॉर्ड राजारामपुरी अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यु कॉलनी, अरूणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कुल परिसर, सम्राट नगर, प्रतिकानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदीर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनी नगर, जागृती नगर, पायमल वसाहत, अंबाई डीफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडिक वसाहत, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, शाहुपूरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी 1 ते 4 गल्ली, बी.टी.कॉलेज, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर इत्यादी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.

 तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes