+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule24 Jul 24 person by visibility 224 categoryशैक्षणिक
वारणानगर: येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक विनायक शांतय्या हिरेमठ यांना वेल्लोर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, वेल्लोर कडून पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे. 

प्रा. हिरेमठ हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी "स्कूल ऑफ मेलानिकेल इंजिनीरिंग - डीझाइन अँड अन्यालिसिस ऑफ मल्टिसाचले रेइन्फोरसिद फ्लॅट जॉगलं फ्लॅट कॉम्पोसिट जॉईंट्स तरफ डिफरेन्ट बॉण्डिंग टेकनीेक्स" या विभागात संशोधनपर प्रबंध सादर केला. प्रा. हिरेमठ यांना डिसेंबर 2020 सोबत टीचिन्ग कम् रीसर्च अशिस्टंट फ्रोम् वेल्लोर इन्स्टिट्यूट ओफ् टेकनाजि वेल्लोर् कडून संशोधन फेलोशिप तीन वर्षे करीता प्राप्त झाली होती. या संशोधनासाठी त्यांना प्राध्यापक डॉ. डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जींनी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनय कोरे यांनी दिला. डीन, डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांनी शुभेच्छा दिल्या.