+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule21 Jul 24 person by visibility 251 categoryसामाजिक
कोल्हापूर : येथील इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम वृक्षारोपण तपोवन मैदान येथे आज रविवारी पार पडला. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. आजच्या उपक्रमामध्ये ज्या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे त्या वृक्षांचे संगोपन तपोवन मैदान परिसरातील जेष्ठ नागरिक संघ आणि क्रिकेट प्रेमी करणार आहेत. त्यांनी वृक्ष संगोपनाच जबाबदारी घेतली आहे. 

भर पावसात वृक्षारोपणासाठी खड्डे खणून वृक्षांना काठीचा आधार देऊन वृक्षारोपण पार पडले. यावेळी निसर्गाशी समरूप होईल असे वृक्ष लावण्यात आले. वड , पिंपळ, निलगिरी, जांभूळ, चिंच, कदंब, अशी विविध 35 रोपांचे लागवड करण्यात आले. 

वृक्षारोपण उपक्रमासाठी सदस्यकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. ई-सेवा तर्फे यापूर्वी शेंडा पार्क , साळुंखे पार्क या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आले होते.