+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule25 Jul 24 person by visibility 276 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील सहा स्क्रॅप मटेरियल विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा आढळलेने त्यांना 1 लाख 10 हजार दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 अंतर्गत संबंधित सहा दुकानदारांना नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचेल अशा पद्धतीने घनकचरा जमा केल्याबाबत 1 लाख रुपये दंड आणि एकल युज प्लॉस्टिक बंदी अंतर्गत रुपये 10 हजार अशी दंडाची कारवाई करण्यात आली आहे. 

या ठिकाणी या व्यापा-यांनी बॉटल, प्लास्टिक पिशव्या, रबर्स इत्यादी कोणत्याही रिसायकलिंग शिवाय पुनर विक्रीसाठी दुकानात आणि दुकानाच्या बाहेर संकलित, साठवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी तपासणी दरम्यान केली आहे.

 यापैकी एक व्यापारी यासीन स्क्रॅप मर्चंट यांनी एकल युज प्लास्टिक बंदी बाबतची दंडाची रक्कम रुपये 10 हजार आज आरोग्य विभागाकडे भरणा केलेली आहे. तर घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 अंतर्गत बजावलेल्या 1 लाख दंडाची वसुली अद्याप प्रलंबित आहे. उर्वरीत पाच दुकानदारांना दंडाची रक्कम भरण्यास सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.