+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule26 Sep 24 person by visibility 189 categoryक्रीडा
 शिरगाव : नंदगाव ( ता.करवीर ) येथील अलिषा तानाजी कुराडे हिची शालेय कुस्ती स्पर्धेत विभागासाठी निवड झाली आहे.

जय हनुमान हायस्कूल व बा. वि. वडेर ज्युनियर कॉलेज भागशाळा नंदगाव शाळेची विद्यार्थिनी कुमारी अलिषा तानाजी कुराडे हिने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत (50 किलो) वजन गटातून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

अलिषाला संस्थाध्यक्ष डॉ. विरेंद्र वडेर, मुख्याध्यापक अशोक साठे , क्रीडा शिक्षक पी. बी. पाटील, देसाई, माळी ,पाटील , पाटील मॅडम ,वस्ताद सातापा मगदुम व आई वडील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.