+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule01 Jul 24 person by visibility 283 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : जिल्हयात मंगळवार, दिनांक 25 जून 2024 पासून पावसाचे प्रमाण वाढले असून धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे.

 त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची गढूळता वाढलेली आहे. या पाण्यावर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकत्या प्रमाणामध्ये क्लोरीन, लमचे डोस देऊन पाणी शुध्दीकरण करण्यात येत आहे.

 तरीही खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरीकांनी नळाला आलेले पाणी उकळून व गाळून घेऊन पिण्यासाठी वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.