+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule21 Jul 24 person by visibility 247 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मार्च/एप्रिल २०२४ सत्रातील विविध अभ्यासकनाच्या परीक्षा सुरु आहेत. तथापि विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिक्षार्थीना परीक्षा केंद्रावर उपस्थित रहाण्यास अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे सोमवार दि. २२ जुलै रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यार्थीहीतास्तव स्थगीत करण्यात आल्या आहेत.

तसेच सदर स्थगीत करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

याबाबतचे निवेदन उपकुलसचिव प्रि एक्साम निवास माने यांनी प्रसिद्धीस दिले आहे.