+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule16 Oct 24 person by visibility 211 categoryशैक्षणिक
वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक अतिश चव्हाण, गौतम कांबळे आणि कांतीलाल ताम्हाणे व मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे विद्यार्थी ऋचा भिसे, निवेदिता यामी व नेत्रा पनवल यांना भारत सरकारचे "एक्वा अमोनिया एबसॉर्पशन रेफ्रिजरेशन सिस्टम सिमुलेशन सॉफ्टवेअर युजर मॅन्युअल" या विषयावर कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र मिळाले.

रेफ्रिजरेशन क्षेत्रात या सॉफ्टवेअरचा व या मॅन्युअलचा प्रभावी सिस्टीम डिझाईन साठी उपयोग होणार आहे

श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एन. माने, डीन,डॉ. एस. एम. पिसे सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.