+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule30 Jun 24 person by visibility 293 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त आयोजित केएमटी उपक्रमाच्या एकदिवसीय "ऐतिहासिक वास्तु दर्शन बस सेवे"चा आज उद्घाटन शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते दसरा चौक येथे करण्यात आला.

 या बस सेवेचा लाभ प्रवासी नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी मार्गदर्शक प्रसन्न मालेकर यानी विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. 

या कार्यक्रमास परिवहन उपक्रमाकडील प्रकल्प अधिकारी पी.एन. गुरव, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, सहा.वाहतूक निरीक्षक नितीन पोवार, सुनील पाटील, राजेंद्र सुर्यवंशी,सुनील आकीवाटे, चालक निदेशक संतोष शिनगारे, चालक-वाहक कर्मचारी व प्रवासी नागरीक उपस्थित होते.