+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule11 Oct 24 person by visibility 267 categoryदेश
नवी दिल्ली : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला रात्री निधन झाले. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून टाटा समूहातील विविध कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड करण्यात आली. टाटा ट्रस्टच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक भरारी घेतली, शिवाय टाटा समूहाने स्थापनेपासून जी सामाजिक मूल्ये जपली ती रतन टाटांच्या काळात अधिक दृढ झाली. त्यामुळे नोएल टाटा यांच्यावर रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचे फार मोठे आव्हान असणार आहे.

नोएल टाटा यांच्याबरोबरीने या पदासाठी मेहली टाटा, डॅरिअस खंबाटा, विजय सिंघ, वेणू श्रीनिवासन यांची नावे चर्चेत होती.