+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Jul 24 person by visibility 271 categoryसामाजिकराज्य
कोल्हापूर : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.

▪️मतदार नोंदणी वाढविण्याबाबतचा राबविण्यात येणारे उपक्रम व त्याचा कालावधी पुढीलप्रमाणे-

प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी- दिनांक 25 जुलै 2024 (गुरुवार), दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 25 जुलै 2024 (गुरुवार) ते 9 ऑगस्ट 2024 (शुक्रवार), विशेष शिबिरे- दिनांक 27 (शनिवार) आणि 28 (रविवार) जुलै 2024, विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांसाठी विशेष शिबिरे- दिनांक 1,2 आणि 3 ऑगस्ट 2024 , तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, बेघर, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी

विशेष शिबिरे- दिनांक 3 (शनिवार) आणि 4 (रविवार) ऑगस्ट 2024, विशेष ग्रामसभा- दिनांक 2 ऑगस्ट 2024, दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी- दिनांक 19 ऑगस्ट 2024 (सोमवार) पर्यंत व अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी- दिनांक 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) याप्रमाणे असणार आहे.