SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली पाहणीनिर्मितीक्षम वाचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे: डॉ. सुनीलकुमार लवटेसावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर, लेबररुम पाच दिवस राहणार बंदकोल्हापूर : 23 कनेक्शन खंडीत करुन रुपये 9 लाख 14 हजार 504 इतकी थकीत रक्कम वसुलदुधाळी येथील 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वीत करा : के.मंजूलक्ष्मीकोल्हापूर : घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सीलडीकेटीईमध्ये इस्त्रो आणि विज्ञान भारतीच्या संयुक्त विद्यमानाने आउटरिच प्रोग्रम उत्साहातशेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अॅपव्दारे पिकांची नोंद 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर : लाईन बाजार परिसरात गस्त वाढवा : 'आप'चे पोलिसांना निवेदनमुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका : फातिमा शेख

जाहिरात

 

दुधाळी येथील 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र जानेवारी अखेरपर्यंत कार्यान्वीत करा : के.मंजूलक्ष्मी

schedule09 Jan 25 person by visibility 218 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महाराष्ट्र शासनाचे अमृत योजनेअंतर्गत पंचगंगा प्रदुषण नियंत्रणासाठी दुधाळी येथे 6 द.ल.लि. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे बांधकाम काम सुरू आहे. या सुरु असलेल्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आजअखेर 95 टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित काम त्वरीत पूर्ण करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या.

 तसेच सदरचा प्रकल्प जानेवारी 2025 अखेर पूर्ण करुन तो कार्यान्वित करणेच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनिष पवार, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे व संबंधीत ठेकेदार उपस्थिती होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes