SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कारकोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजनशिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटनशिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफजागतिक सामाजिक न्याय दिन: समता आणि सन्मानाचा जागरप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी; मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन, पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमय

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती

schedule20 Feb 26 person by visibility 116 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : मराठी पत्रकारितेचे आद्य संपादक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाचे डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, उपकुलसचिव श्रीमती संध्या आडसुळे, श्रीमती सुरेखा  अडकी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes