SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदेएसआयआर अंतर्गत मतदार यादीत पात्र मतदारांच्या समावेशासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगलेयंदा सांगलीत रंगणार महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा!!महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकालसंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरी

जाहिरात

 

मंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदे

schedule09 Sep 26 person by visibility 84 categoryराज्य

◼️इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात विविध पथकांची नियुक्ती

कोल्हापूर : सार्वजनिक सण, उत्सव व समारंभांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलची तपासणी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडप-पेंडॉल उभारणीबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास संबंधित तपासणी पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी दिपक शिंदे यांनी केले आहे.

मंडप व पेंडॉलची सुरक्षितता, सार्वजनिक सुविधा, वाहतूक तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक तपासणी करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके गठीत करण्यात आली आहेत.

तपासणी पथकातील संपर्क अधिकारी :

इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र :

 अभय शिरोलीकर, पाणीपुरवठा अभियंता, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7774014070, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 विशाल आवळे, प्र. स्वच्छता निरीक्षक इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 7758836856, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 नितीन कांबळे, मंडळ अधिकारी भाग इचलकरंजी, ता. हातकणंगले, मोबाईल- 8380080086, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 सुनिल भातमारे, गा.का.तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 8605207474, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक- इचलकरंजी (गावभाग) ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2422200, ई मेल- Ichalkaranjisps.kop@mahapolice.gov.in

 दिपक खोत, सहा. कर निरीक्षक (क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी - 0230-24221451, मोबाईल- 8208975367, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 संग्राम भोरे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रिय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9730821572, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 चंद्रकांत काळगे, अ.का.अपर तहसिल कार्यालय, इचलकरंजी, मोबाईल- 9730610444, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 सइद जमादार, सहा. तलाठी इचलकरंजी, मोबाईल- 9975747293, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल-

Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in

 महेंद्र क्षीरसागर, शहर अभियंता स्थापत्य (क्षेत्रीय कर्मचारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9096989494, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 रफिक पेंढारी, स्वच्छता निरीक्षक (सहा. क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005158, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 प्रदीप शिंदे, मंडळ अधिकारी भाग हुपरी, मोबाईल- 7373250909, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 किशोर पाटील, तलाठी कबनूर, मोबाईल- 9421737636, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2432000, ई मेल-

Shivajinagarps.kop@mahapolice.gov.in

 मंगेश दुरुगकर, सहा. सार्व.आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल- 9158005163, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 सुरज माळगे, स्वच्छता निरीक्षक (सहा क्षेत्रीय अधिकारी) इचलकरंजी महानगरपालिका, दूरध्वनी- 0230-24221451, मोबाईल-9637757872, ई मेल- ichalkaranjinp@gmail.com

 राजू बावणे, मंडळ अधिकारी भाग कबनूर, मोबाईल- 9175984619, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

 संदेश तिवडे, गा.का.तलाठी शहापूर, मोबाईल – 7721949994, ई मेल- appartahsildar.ich@gmail.com

पोलीस निरीक्षक- शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, दूरध्वनी- 0230-2440533, ई मेल- Shahapursps.kop@mahapolice.gov.in

 तसेच महानगरपालिका कार्यालयाचा दूरध्वनी 0230-24221451 असून, संबंधित नागरिकांनी मंडप-पेंडॉलच्या संदर्भातील तक्रारी व सूचना तपासणी पथकाच्या सदस्यांकडे नोंदवाव्यात. सण-उत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes