SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदअतुल देऊळगावकर यांचे विद्यापीठात सोमवारी व्याख्यानछत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदजिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभमंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानअपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजना

जाहिरात

 

अतुल देऊळगावकर यांचे विद्यापीठात सोमवारी व्याख्यान

schedule13 Feb 26 person by visibility 80 categoryशैक्षणिक

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. ‘साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमे आणि शाश्वत विकास’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आहेत. विद्यापीठाचा हिंदी विभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.

  यावेळी हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर आणि विनायक देसाई उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes