SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदअतुल देऊळगावकर यांचे विद्यापीठात सोमवारी व्याख्यानछत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारलेराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपाय’ या विषयावर शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदजिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरगंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलिएटिव्ह केअर सेवेचा प्रारंभमंदिर प्रीमियम लीग येत्या १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानअपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राह-वीर योजना

जाहिरात

 

डॉ. शरद बनसोडे यांची एआययू निरीक्षक म्हणून राष्ट्रीय विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड

schedule13 Feb 26 person by visibility 80 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक तसेच आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रा. डॉक्टर शरद बनसोडे यांची जैन विद्यापीठ, बेंगलोर येथे 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धांकरिता अखिल भारतीय विद्यापीठ महासंघ ,नवी दिल्ली यांच्या मार्फत एआययू निरीक्षक (AIU Observer) म्हणून  निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता भारतीय संघ निवडला जातो.

डॉ. शरद बनसोडे यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द , बास्केटबॉल वरती गाडा अभ्यास, तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूरमध्ये आणि महाराष्ट्रासाठी घडवले आहेत. याची दखल घेत ही जबाबदारी डॉक्टर शरद बनसोडे यांना सोपविण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes