कळंबा तर्फे ठाणे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण
schedule27 Jan 26 person by visibility 205 categoryसामाजिक
कोल्हापूर : कळंबा तर्फे ठाणे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच सुमन विश्वास गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी उपसरपंच रोहित मिरजे, माजी सरपंच विश्वास गुरव, ग्रामपंचायत सदस्य दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, पुनम जाधव, रोहित जगताप, संदीप पाटील, स्नेहल जाधव, विकास पवार, मीना गोंड, नितीन शिंदे, स्वरूप पाटील, दिपाली रोपळकर, वैशाली टिपूगडे, उदय जाधव, आशा टिपूगडे, आशा टिपूगडे, संगीता माने, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. डी. राबाडे उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश खडके, लक्ष्मण मिरजे, दत्तात्रय तिवले, विशाल सोनुले, अमोल पाटील, निवृत्ती चौगुले, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.