SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात त्वरित दाद मागा : जिल्हाधिकारी अमोल येडगेटीकेआयईटी पश्चिम महाराष्ट्रातील उत्कृष्ट इन्स्टिट्यूट२० लाखांची मागणी, कोल्हापुरात माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना अटकNEET, IIT-JEE व MHT-CET च्या परीक्षांमध्ये आयआयबी कोल्हापूरचा सर्वोत्कृष्ट निकालअत्याधुनिक सक्शन कम जेटींग वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पणडीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापुरातील कर्तृत्व सामाजिक संस्थेतर्फे सरनाईक कॉलनी, शिवोदय कॉलनी, द्वारकामाई नगर भागात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीनेहरू हायस्कूलमध्ये माजी शालेय समिती चेअरमन हाजी जमीर बागवान यांना श्रद्धांजलीसर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यलक्ष्मीपुरीतील एस एस अग्रवाल अँड सन्स दुकानातून सहा हजार किलो प्लास्टिक जप्त

जाहिरात

 

नेहरू हायस्कूलमध्ये माजी शालेय समिती चेअरमन हाजी जमीर बागवान यांना श्रद्धांजली

schedule23 Jun 25 person by visibility 206 categoryसामाजिक

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी शालेय समिती हाजी जमीर बागवान यांचे अल्पशा आजाराने पवित्र मक्का या ठिकाणी आज सकाळी निधन झाले. नेहरू हायस्कूल या ठिकाणी त्यांना मुस्लीम बोर्डिंग व हायस्कूल तर्फे श्रद्धांजली अर्पण करणेत आली. 

या प्रसंगी त्यांच्यासाठी दुआ करणेत आली. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी हाजी जमीर बागवान यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रशासक हाजी कादर मलबारी यांनी दुआ केली. 

शालेय समिती चेअरमन रफिक शेख, सदस्य  रफिक मुल्ला, हाजी लियाकत मुजावर, हाजी जहांगीर अत्तार, मुख्याध्यापक काझी एस.एस., शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes