SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीतील ई अँड टी सी विभागाचे सलग सहाव्या वर्षी १०० टक्के प्लेसमेंटदेवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्याची सीमावासियांना मोठी अपेक्षा..." शिक्षण प्रक्रियेत ताण-तणाव व्यवस्थापन शिक्षणाची गरज."कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारातंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक बैठकीचे पालकमंत्र्याकडून ठोस आश्वासनमेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार : पंकजा मुंडे

जाहिरात

 

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.

schedule21 Jun 25 person by visibility 272 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या "संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी" विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयात विद्यापीठाकडून पीएच.डी पदवी जाहीर झाली आहे.

उत्कर्ष अरुण आवळेकर यांनी  "क्लाऊड कंप्युटिंग आणि वायरलेस सेन्सर नेटवर्कचा वापर करून आयओटी आणि एआय आधारित स्मार्ट शेती प्रणाली" या विषयावर डॉ. जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला.


योगेश विरुपाक्ष चिमटे यांनी "आंबा व भुईमूग पिकांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी एकत्रित मशीन लर्निग तंत्रज्ञानाचा वापर" या विषयावर प्रा. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण करून शोधनिबंध सादर केला.

डॉ. उत्कर्ष आवळेकर व डॉ. योगेश चिमटे यांना कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रो. (डॉ.) के. प्रथापन, कुलसचिव प्रो. (डॉ.) जे. ए. खोत, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली मनोहर भूपती,  मुख्य वित्त अधिकारी सुजित सरनाईक, कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील यांचे सहकार्य व पाठबळ लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes