SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यार्थी हितासाठी निर्णय : सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढराज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी : सरन्यायाधीश भूषण गवईन्यू इन्स्टिट्युटमध्ये रोजगार मेळावा संपन्नपुढील वर्षाच्या हज यात्रेचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवातवन जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत धार्मिक स्थळ निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई : वन मंत्री गणेश नाईकदिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदे पुढील तीन महिन्यात भरणार : दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेआयुर्वेद सर्वसामान्यांसाठी’ ग्रंथाचे प्रकाशन उत्साहात संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात नाट्य कार्यशाळाडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा यूकेमधील युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करारएमसीएच्या माजी विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठात स्नेहमेळावा

जाहिरात

 

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांच्या अर्जासाठी संकेतस्थळ उपलब्ध

schedule19 Mar 24 person by visibility 446 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याकरीता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येते.

 या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोडमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहितीपत्रक https://mshfdc.co.in/index.php/२०१३-०४-१२-१३-२०-५६ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

अशी माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes