नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे करवीर नगरीत स्वागत
schedule29 Dec 24 person by visibility 242 categoryराजकीय
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील( दादा) यांचे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात आगमन झाले. त्यांचे स्वागत आज रेल्वे स्टेशन कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात झाले.
यावेळी भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव युवा मोर्चा प्रदेशाची वालकेश कांदळकर, भाजपा ग्रामीण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर अध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल चिकोडे, संभाजी आरडे, रविष पाटील कौलकर ,
धीरज करलकर , विलास रणदिवे, यांचे सह कोल्हापू जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .