वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
schedule06 Sep 25 person by visibility 100 categoryराज्य

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव (स्थळ- निवासस्थान कागल). राखीव - विविध कार्यक्रम, बैठकांना उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ- निवासस्थान कागल).
सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल). दुपारी 1 वाजता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर येथील वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती (स्थळ- कोल्हापूर). राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ- निवासस्थान कागल).
मंगळवार, दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव (स्थळ- निवासस्थान कागल). दुपारी 1 वाजता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, गोकुळ येथील वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती (स्थळ- एम.आय.डी.सी. कागल). राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरहून मुंबईकडे प्रयाण.