नारायण रेकी सत्संग परिवारतर्फे "कुबेर का ख़जाना" सत्संगचे आयोजन
schedule06 Sep 25 person by visibility 142 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूरवासियांसाठी वर्ल्ड रीनाऊंड मो "कुबेर का ख़जाना" हा सत्संगटीवेशनल स्पीकर श्रीमती राजेश्वरी मोदी यांचा "कुबेर का ख़जाना" हा सत्संग नारायण रेकी सत्संग परिवार कोल्हापूर यांनी सायबर कॉलेज, आनंद भवन हॉल येथे सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे.
नारायण रेकी सत्संग परिवार (NRSP) ही एक समाजिक संस्था आहे जिच्या founder आहेत श्रीमती राजेश्वरी मोदी. त्यांनी केलेल्या त्यांच्या अगणित सामाजिक कार्यासाठी नारी रत्न, कल्पना चावला अवार्ड, मेयर्स अवार्ड सारख्या वेगवेगळ्या अवार्डसनी त्यांना वेळोवेळी विभूषित केले आहे. राज दीदी एक उत्तम acupressurist, रेकी ग्रैंड मास्टर, आणि एक उत्तम counseler आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामन्यातील सामान्य व्यक्ती सुद्धा सप्त सितारा जीवन जगू शकतो. प्रत्येक घरा मध्ये सुख, शांती, समृद्धी, उन्नती, प्रगती, सफलता प्रस्थापित करणे हाच NRSP चा प्रमुख उद्देश आहे.
तर 9 सप्टेंबर च्या सत्संग चा कोल्हापूरवासियांनी ह्याचा लाभ घ्या. कोल्हापूर मध्ये शाहुपुरी येथे NRSP चे center आहे, जिथे नारायण रेकी आणि करुणा रेकीचे classes घेतले जातात.